अर्थ इतुकाची साधिला l वेद अनंत बोलिला lविठोबासी शरण जावे l निजनिष्ठे नाम गावे lसकळ शास्त्रांचा विचार l अंती इतुकाची निर्धार lअठरा पुराणे सिद्धांत l तुका म्हणे हाचि हेत l