भजने गाती देवाची
कन्या सासुरासी जाये
,
मागे परतोनी पाहे
|
तैसे झाले माझ्या जीवा
,
केव्हा भेटसी केशवा
||
चुकिलया माये
,
बाळ हुरुहुरु पाहे
|
जीवनावेगळी मासोळी
,
तैसा तुका तळमळी
||
Newer Post
Older Post
Home