अजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ॥हरि पाहिला रे । सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥कृपासिंधु करुणाकरू । बाप रखमादेविवरू ॥दृढ विटे मन मुळी । विराजित वनमाळी ॥बरवा संतसमागमु । प्रगटला आत्मारामु ॥हरि पाहिला रे हरि पाहिला रे ।