पैल आला रामराणा l लंका दिधली विभिषणाला l नळनीळ जामुवंत l मध्ये चाले रघुनाथ l मागे वानरांचे तट l पुढे गर्जताती भाट l केला अयोध्या प्रवेश l नामा म्हणे विष्णुदास l